भंडारा जिल्हा डोंगराला ग्रा.पंचायतीत १७ लाखांहून अधिकच्या भ्रष्टाचाराचा आरोप! bhandarapatrikaOctober 17, 2026 ◆ आरओ प्लांटपासून नाली बांधकामापर्यंत अनियमिततेचे आरोप; माहितीच्या अधिकारातून कॅशबुकची माहिती समोर आल्याचा ग्रामस्थांचा दावा ◆ नातेवाईकांच्या हस्तक्षेपाचा आरोप; दोषींवर…