धानांच्या चुकाऱ्यासाठी अनोखे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : रब्बी हंगामातील धान विक्री करूनही तब्बल वर्षभारापासून चुकािरे न मिळाल्याने एका शेतकऱ्याने जिल्हा पणन…

जिल्ह्यातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी!

■ मतदार याद्यांमध्ये ‘शून्य’ घर क्रमांक ■ एकाच घरात ५० ते १०० मतदारांची नोंद ■ प्रारूप मतदार यादीच्या फेरपडताळणीची मागणी…

सोमनाळा बुजच्या धर्तीवर जिल्ह्यात १०० शाळा विकसित करण्याचा उपक्रम

लोकसहभागातून उभारलेल्या निधीला प्रशासनाकडून दुप्पट सहकार्य; जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा पुढाकार भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,…

शेतकºयांचे पांदन रस्ते एका महिन्यात पूर्ण करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन्ही तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांच्या शेतकºयांना सुविधा व्हावी या…

गांजा विक्री करणाऱ्या युवकाला शस्त्रासह अटक भंडारा डीबी पथकाची कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील बाबा मस्तान शाह वॉर्ड परिसरात अवैध अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीविरुद्ध…

प्रा. संजय लेनगुरे गुरुरत्न पुरस्काराने सम्मानित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गडचिरोली जिल्हा जन्मभूमी असलेले व सध्या न.प.नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर, जिल्हा भंडारा येथे कार्यरत…

‘सेवा संकल्प अभियान-२०२६’चा शुभारंभ

जिल्हा परिषद सदस्या धुपता मेहर यांच्या हस्ते सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आदिवासी विकास विभागामार्फत १७ सप्टेंबर…

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे!

जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांचे निर्देश भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची बैठक नूरुल…

सेवा संकल्प अभियानातून शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवा !

■ जि.प.उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांचे निर्देश ■ सेवा संकल्प व स्वच्छता ही सेवा अभियानाचा थाटात शुभारंभ ■ स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा…

धान बोनस तात्काळ जाहीर करा; अन्यथा आंदोलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२५-२६ या…