भंडारा

भंडारा जिल्हा

गोंदिया

विदर्भ

पोहायला गेलेल्या बहीण भावासह चौघांवर काळाचा घाला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या दोन बहिण भावांसह चौघांवर काळाने…

चांदूर रेल्वेतील मीरा इंडस्ट्रीजला आग चणाडाळ, कुटार व महागडी यंत्रसामग्री खाक

नागपूर

दिन विशेष

चंद्रपूर /गडचिरोली

मुसळधार पावसाने गडचिरोली जलमय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : बुधवारी मध्यरात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने २४ प्रमुख मार्गांवरील…

५० हजारांची लाच घेताना वनअधिकारी जाळ्यात!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : सागवान तस्करी प्रकरणात दाखल वनगुन्ह्यात परवाना रद्दचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास न पाठविण्याकरता तीन लाखांची लाच मागणी करुन दलालाकरवी ५० हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाºयासह वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १९ जून रोजी…

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिंदेवाही : सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक येथील शेतात असलेल्या उघड्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू झाला. ही माहिती रविवार, ३१ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास…

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; मोटेगाव परिसरात दहशत

चंद्रपूर: तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत मोटेगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दिलीप जानबा ननावरे (वय ४५, रा. मोटेगाव) असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे…

महाराष्ट्र

दिल्ली येथे कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्याकरिता कर्मचाºयांनी एकत्र येणे काळाची गरज -अतुल वर्मा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नांदेड : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हा परिषद, नांदेड येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्याध्यक्ष मा. श्री. उमेशचंद्र चिलबुले यांच्या अध्यक्षतेखाली श्री प्रशांत जामोदे…

शाळेच्या आवारात चॉकलेट,चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्सवर बंदी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला कारवाईचा मोर्चा आता शाळा, अंगणवाडी आणि वसतिगृहांच्या दिशेला वळवला आहे. शाळा, अंगणवाडी आणि वसतिगृह येथे विना परवाना अन्न पुरवता येणार…

एकल मातांच्या मुलांची अचूक नोंद होणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : राज्यातील एकल मातांच्या मुलांची अचूक नोंद करून शासनाच्या सर्व सुविधा, योजनांचा लाभ मिळण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये आवश्यक शैक्षणिक सुविधा, वसतिगृहात प्रवेश…

राज्यातील खासगी डॉक्टरांचा सोमवारचा संप तात्पुरता स्थगित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : डोंबिवलीत पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नगरसेवक रमेश सुकºया म्हात्रे यांनी बेदम मारहाण केली होती. आरोग्य व्यवस्थेवरील हा हल्ला असून त्याचा निषेध आणि म्हात्रेंवर कठोर कारवाईसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या…

देश

दिल्लीत ‘कॉकरोच’ च्या आंदोलनाला हिंसक वळण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या 'संसद मार्च' ला हिंसक वळण मिळाल्याचे वृत्त आहे. नीट पेपर लीक प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतआंदोलक आक्रमक झाले. या आंदोलकांनी…

केंद्रीय शिक्षणंत्र्याच्या राजीनाम्याकरीता शांततेत आंदोलन

दिल्ली येथील जंंतर मंतरवर नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणासोबतच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याकरीता काँकरोच जनता पार्टीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला गोंदिया जिल्हावासियांनीही समर्थन देत सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित आंदोलनात आमरण उपोषणाला…

‘नीट’ पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश- ासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' परीक्षा अखेर पेपरफुटीच्या वादामुळे रद्द करण्याचा मोठा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी झालेली ही परीक्षा…

ओबीसी समाजासाठी जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात पुढे होणाºया जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा स्वतंत्र कॉलम असावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी संसद परिसरात आंदोलन सुरू केले आहे. लोकसभेच्या…

Wie op zoek is naar een betrouwbaar online casino wil vaak eerst de voorwaarden en het spelaanbod vergelijken voordat er een account wordt aangemaakt. Nederlandse spelers letten daarbij op zaken als de beschikbaarheid van populaire gokkasten, tafelspellen en live casino-opties, evenals op de snelheid van uitbetalingen en de kwaliteit van de klantenservice. Een overzicht van actuele promoties kan handig zijn, zoals bijvoorbeeld de NyxBets Bonussen, waarmee nieuwe leden hun eerste storting kunnen verdubbelen of gratis spins op geselecteerde slots ontvangen. Daarnaast is het verstandig om te controleren of de aanbieder beschikt over een geldige vergunning van de Kansspelautoriteit, zodat je zeker weet dat persoonlijke gegevens veilig worden verwerkt en dat eerlijk spel wordt gegarandeerd door onafhankelijke testinstanties.