भगवंताची प्राप्ती करून मानव धर्माची स्थापना!

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म व जीवन नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून भारत देशाच्या सिमेनुसार मध्यभागी वसलेले शहर…

‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर

सध्या बातमीदारी किंवा पत्रकारीता ही एका क्लिकवर आली आहे. त्यामध्ये सोशल मीडियामुळे तर क्रांतीच झाली आहे. त्यानंतर आतातर सिटीझन जर्नालिस्ट…

भारतीय जनतेवर कधीही न फिटणारे उपकार!

बौ द्धधर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे,याचाच…

अनिष्ट प्रवृत्तीना दूर घालवण्यासाठी भावजागरण!

आज गुरुवार दि.२३ नोव्हेंबर २०२३ कार्तिक एकादशी लहान-मोठे म्हातारे सर्वच व्यक्ती साजरी करत असतात किंवा या दिवशी उपवास धरत असतात.…

भारतीय शास्त्रीय संगीतात जगभर मोठे योगदान!

प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका आहेत.त्या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पं सुरेशबाबू माने…

प्रसिद्धीच्या झोतात असलेला मोहाडीचा”कान्होबा”

श्रावण हा महिना विविध धार्मिक सणांनी नटलेला. या महिन्यात आनंद उत्साहाला नुसते उधाण आलेले असते. जिकडे तिकडे प्रफुल्लीत वातावरणात साम्राज्य…

भारतीय विचारवंतांमध्ये अग्रस्थान प्राप्त करून दिले!

भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कन्नड साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती त्यांचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यातील मेलिगे या छोट्या गावात झाला होता. योगायोग…

शिवाच्या गळ्यातील अलंकार! नागदेवता

नु कताच अधिकमास संपून श्रावण महिना चालू झालाय. श्रावण महिना गरिबातील गरीब असो वा गर्भश्रीमंत सर्वांच्या तनमनाला सुखावून जातो. हिरव्या…

जागतिक किर्तीच्या फोटोचा मान मिळू शकतो!

आ जपासून १८४ वर्षाआधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांसने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ आॅगस्टला जागतिक…

स्वातंत्र्यलढ्यात मोहाडीचे काशिनाथ कळंबे शहीद!

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढयाची मशाल…