बागेश्वर महाराज यांचा पवनी शहर व तालुक्यातील सेवकांतर्फे जाहीर निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : बागेश्वर धामचे तथाकथीत महाराज यांनी मानव धमार्चे संस्थापक “महानत्यागी बाबा जुमदेवजी” यांच्या बद्दल, त्यांच्या…

पेटी वाटपाचा नादच खुळा,कामगार झाला येळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : शासनाकडून मिळणाºया पेटीचा नाद खुळा झाल्याने कामगार राजा येळा झाल्याचा प्रकार पवनी तालुक्यात ठीक-ि…

गळफास लावून तरुण शेतक-याची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी :- तालुक्यातील आकोट येथील एका तरुण शेतक-याने कर्ज बाजारी पणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली.…

बीआरएस नेत्यांनी घेतली खातखेडा येथील पिडीत कुटूंबियांची भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : वाघाच्या हल्ल्यात झाला होता मृत्यू तालुक्यातील गुडेगाव, खातखेडा गावात दिवसा ढवळ्या अगदी गावालगत शेतात…

वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा बळी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी: तालुक्यातील गुडेगाव येथे नरभक्षक वाघाने एकाचा बळी घेतल्यानंतर आज खातखेडा येथे भरदिवसा आणखी एकाचा जीव…

वाघाने केल्या दोन शेळ्या फस्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : तालुक्यातीन गुडेगाव येथील शेतशिवारात पट्टेदार वाघाने हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकामध्ये…

पाऊस बरसल्याने बळीराजा लागला पेरणीला

भंडारा पत्रिका/प्रतिनिध्ी अड्याळ :पवनी तालुक्यातील अड्याळ सीमावर्ती भागातील काल हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली होती यामुळे शेतक-यांनी तांदूळ पेरणीला…

बालाजी विद्यानिकेतनमध्ये योग दिन उत्साहात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : संत चोखामेळा शिक्षण संस्था द्वारा संचालित बालाजी विद्यानिकेतन पब्लिक स्कूल पवनी येथे योग दिन उत्साहात साजरा…

वाघाच्या कातडीसह दोघांना अटक

भंडारा पत्र्रिका / प्रतिनिधी पवनी : वाघाच्या कातडीची तस्करी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना निलज फाटा येथे पकडण्यात…

निधीअभावी घरकूल योजनेपासून लाभार्थी वंचित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : गत दोन वर्षांपासून निधी न मिळाल्याने पवनी तालुक्यातील इतर मागासवर्गीय गरीब घरकुलांचे घराचे स्वप्न पूर्ण होताना…