दत्त नामाच्या गजरात दुमदुमली अवघी लाखनी नगरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : स्थानिक येथे श्री गणेश दत्तगुरु मंदिर येथे परमपूज्य विष्णुदास स्वामी आध्यात्मिक केंद्र लाखनीच्या वतीने धर्मभाष कर…

चार लाख खर्चुन चार थेंब पाणी नाही

रवी धोतरे/भंडारा पत्रिका लाखनी : नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हर घर जल हर घर नल अशी केंद्र व राज्य शासनाची योजना…

बिबट्याच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : स्थानिक वनक्षेत्र सहवनक्षेत्र लाखनी बीट अंतर्गत येणाºया गोंडसावरी येथे आज दिनांक १२ रोजी पहाटे…

पाण्याच्या टाकीवरून पडुन मजुराचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील खैरी (पिंपळगाव रस्ता) गावात बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून पडून एका मजुराचा मृत्यू…

दैतमांगली येथे पसरले घाणीचे साम्राज्य

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील मौजा दत्तमांगली येथे पावसाळ्याच्या पाण्यामुळे नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे गावांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.…

अखेर ‘त्या’ प्रकरणी चौकशीचे आदेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- परिसरातील केसलवाडा / वाघ, गडेगाव, लाखोरी, सालेभाटा, मानेगाव, कनेरी येथील कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची…

झाकल्या मुठीमध्ये भूखंडाचे अनेक रहस्य ? पोलिस विभागाने दिले विक्रीपत्र थंबविण्याचे ‘आदेश’

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी लाखनी – तालुक्यातील बहुचर्चित तथाकथित भूखंड घोटाळा प्रकरणाचा तपास कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी लाखनी पोलिसांकडून काढून आर्थिक…

कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची लूट; धानाच्या बियाणांची चढ्या दराने विक्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : मृग नक्षत्र कोरडा गेला, आद्रा नक्षत्राला सुरुवात होताच पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी तब्बल २० दिवसाच्या…

ग्रीनफ्रेड्स नेचर क्लबचा सारस पक्षी गणनेत सहभाग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मागील २३ वर्षांपासून सातत्याने अनेक पक्षीविषयक कृतिशील उपक्रम राबिवणारे, दरवर्षी ऋतुनुसार उन्हाळी,…