मंत्री उदय सामंतांच्या ताफ्यावर दगडफेक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे. यवतमाळच्या राळेगावमध्ये उपमुख्यमंत्री…

समृद्धी महामार्गावर बर्निंग कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : भरधाव कार अनियंत्रित होऊन समृद्धी महामार्गावर बाजूला असलेल्या लोखंडी कठड्याला धडकल्याने अपघात होऊन कारने…

लोकसभा अपक्ष उमेदवाराने पोते भरून आणली ‘चिल्लर’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : आपल्या विविध आंदोलनांनी नेहमी चर्चेत असणाºया मनोज गेडाम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना तब्बल…

धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाºयाचा हृदयविकाराने मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी यवतमाळ : पहाटे धावण्याच्या सरावासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शहरातील गोदणी मार्गावर असलेल्या…

काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे १५ पैसे व्हायचे – नरेंद्र मोदी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : २०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार होते व महाराष्ट्रातील नेते कृषीमंत्री होते. तेव्हा शेतकºयांसाठी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी निमार्णाधीन मंडप कोसळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथे महिला मेळाव्यासाठी येत आहे. त्यांच्या…

विषबाधेतून ११ मोरांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मदनी (दिंदोडा) शेतशिवारात एकाचवेळी ११ राष्ट्रीय पक्षी मोरांचा विषबाधेने मृत्यू…