पं.स.च्या मासिक सभांना अनुपस्थित असणाºया गट विकास अधिकारी विरोधात पं.स.सदस्य आक्रमक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समितीचे मासिक सभांना सतत गैरहजर राहणारे डॉक्टर विकास अधिकाºयांमुळे सभेत सदस्यांनी मांडलेल्या…

१ कोटी रुपये निधीतून लावण्यात आलेली तिरोडा येथील सीसीटीव्ही यंत्रणेतील अर्ध्यापेक्षा जास्त कॅमेरे बंद

भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : जवळपास तीन वर्षे आधी प्रशासक राज असताना तिरोडा शहरात एक कोटी रुपये निधीतून सीसीटीव्ही यंत्रणा…

बीएसएफ जवानाचा गोळीबार,एक जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/ गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात मध्ये रात्रीच्या सुमारास गाडीला कट मारल्याच्या वादातून एका बीएसएफ…

नदीपात्रातुन रेती चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चांदोरी खुर्द नदीपात्रातून रेती चोरी होत असल्याची माहिती ९ रोजी महिला ग्राम महसूल…

दुचाकी स्लिप झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सुकळी येथील युवक त्याच्या मोटरसायकलने अतिवेगाने तिरोडाकडे जात असतांना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोटर सायकल…

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे छोटा हाती वाहन तिरोडा पोलिसांनी केले जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलीस स्टेशनचे शिपाई दमाहे चिरेखनी परिसरात गस्तीवर असताना रस्त्याने जाणारे चार चाकी छोटा…

जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन जप्त

तिरोडा : तिरोडा तुमसर मार्गाने अवैधरित्या बोलेरो वाहनातून जनावरांची (बैल) वाहतुक करणारे वाहन तिरोडा पोलिसांनी जप्त करून कार्यवाही केली. दिनांक…

लोडर ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटारसायकल स्वाराचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : राणी अवंतीबाई पुतळ्याकडून रेल्वे स्टेशन मार्गाकडे जाणारे वळणावरून मोटरसायकलने रेल्वे स्टेशन कडे जाणारे मोटार…

मोटार सायकल घसरुन एकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चिखली येथील रहि- वासी स्वगावी चिखली येथे मोटार सायकलने जात असता सदर मोटार सायकल घसल्याने…

नाकाबंदीत अवैध जनावरांची वाहतूक करणारे दोन बोलेरो जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलिसांनी पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी लावून केलेल्या तपासणीत दोन बोलेरो वाहनातून आठ जनावरांची वाहतूक होत…