शासनाकडुन अभियंत्यांच्या काम वाटपाच्या कोट्यात वाढ!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिल्या जाणाºया कामांच्या कोट्यात वाढ करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र इंजिनियर…

खापा येथील धोकादायक उच्च दाब विजवाहिनीचे स्थलांतर होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील मौजा खापा येथील रहिवासी ग्रामस्थांच्या घरावरून उच्च दाबाची वीजवाहिनी गेल्याने तेथील नागरिकांना किरकोळ कामे…

प्रेम प्रकरणातून युवकाचा आई व मुलीवर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने महिलेच्या…

तुमसर येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन थाटात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त ‘शिवजन्मोत्सव…

समाजाने शेती सोबत शिक्षणालाही महत्त्व द्यावे-मा.खा. शिशुपाल पटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : क्षत्रिय युवा पोवार समाज संघटना हमारा च्या वतीने वसंत पंचमीनिमीत्त १४ फेब्रुवारीला मौजा हसारा येथे चक्रवर्ती…

निर्मला भुतांगे यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : निर्मला मारोती भुतांगे वय ७३ वर्ष रा. नाकडोंगरी ता. तुमसर जिल्हा भंडारा यांचे हृदविकाराच्या…

घरकुल निधी..! पडोळे यांची श्रेय लाटण्यासाठी केविलवाणी धडपड!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर: घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाल्या नंतर वर्ष लोटूनही मात्र केंद्र शासनाकडून दुसरा हप्ता न मिळाल्याने…

तुमसरात जटिल कॅन्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कॅन्सरची शस्त्रक्रिया म्हटल कि, कॅन्सरच्या नावानेच पायाखालची जमीन सरकल्यासारखी होते, कॅन्सरचा महागडा उपचार व महागडी शस्त्रक्रिया…

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणार तरी कोण- इंजि. नितिन धांडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील विनोबा नगर, गोवर्धन नगर परिसर ठिकानी पावसाचे पाणी साचलेले असून तिथे दलदल असलेली चिखल सदृश्य…

नदीच्या प्रवाहामुळे मंदिरात अडकलेल्या ५ भाविकांची अखेर सुखरुप सुटका…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर तालुक्यातील विदर्भाची पंढरी म्हणुण संबोधल्या जाणाºया माडगी येथिल वैनगंगा नदीच्या विशाल पात्राच्या मधोमध…