सरपंचाला शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत बपेरा येथील सरपंच यादवराव बोरकर यांनी शासकीय जागेवर दुकान आणि…

तीन दिवसीय संपात सहभागी होण्याचे आवाहन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना एन.जी.पी. ५८२५ चे (संलग्न कामगार सेना) वतीने ग्रामपंचायत कर्मचाºयांचा जिल्हा…

दोन तासातच मिळाले चांदपुर जलाशयाचे पाणी

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसरचे उपसभापती हिरालाल नागपूरे यांच्या प्रयत्नाने अवघ्या दोन तासातच चांदपूर जलाशयाचे पाणी शेतकºयांना…

आर्टस कॉलेज, सिहोरा येथे विविध उपक्रमांचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : स्थानिक आर्टस कॉलेज, सिहोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत…

विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी देणार पंचायत समितीवर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाºयांची सभा आज दि.९ जुलै रोजी भंडारा जिल्हा…

शेतातील विहिरीत पडलेल्या अजगराला जीवदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : जवळील सुकळी/ नकुल येथील रामदास आंबेडारे यांचे शेतातील विहिरीत पडलेल्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले. विहिरीत…

सिहोरा येथे भाजपा तर्फे घर घर चलो अभियानाला धडाक्यात सुरुवात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : भारतीय जनता पाटीर्चे वतीने घर घर चलो अभियानाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र…

मोदी शासनाचे नव वर्ष म्हणजेच सुशासनाचे वर्ष-प्रदीप पडोळे

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : मोदी शासनाचे ९ वर्ष म्हणजेच यशस्वी शासनाचे वर्ष असे प्रतिपादन तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे क्षेत्र प्रमुख…

तुमसर बपेरा राज्य मार्गावर विश्रामगृह द्या

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर बपेरा राज्य मार्गावर असलेले इंग्रज कालीन विश्रामगृह हे नामशेष झाले आहेत. या राज्य मार्गावर नव्याने…

मनरेगातून रोजगार हे गरिबांच्या हक्काचे साधन- नागपुरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून देणारी योजना…