दोन तासातच मिळाले चांदपुर जलाशयाचे पाणी

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसरचे उपसभापती हिरालाल नागपूरे यांच्या प्रयत्नाने अवघ्या दोन तासातच चांदपूर जलाशयाचे पाणी शेतकºयांना मिळाले त्यामुळे शेतकºयांच्या मनात चांगलाच उत्साह संचारला व शेतकºयांनी उपसभापती हिरालाल नागपुरे व गजानन लांजेवार यांचे अभिनंदन केले.

चांदपुर जलाशयाचे पाणी ५ आॅक्टोबर पासून सतत सुरू आहे. उजवा आणि डावा दोन्ही कालवे उच्च प्रवाहात वाहत आहेत. परंतु मोहगाव खदान, तामसवाडी, सितेपार व खैरलांजी येथील हजारो शेतकरी चांदपूर जलाशयाच्या पाण्यापासून वंचित होते. त्यांच्या तीनशे हेक्टर शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे धानाचे पीक करपु लागले होते. याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करून होते. शेतकºयांच्या मनात असंतोष खदखदत होता. लगेच त्या शेतकºयांनी आपला मोर्चा हिरालाल नागपुरे यांच्याकडे वळविला. याप्रकरणी शेतकºयांच्या समस्याची

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *