‘भवानी’ हा शब्द काढणार नाही; आधी मोदी-शाह यांच्यावर कारवाई करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या निवडणूक गीताबाबत निवडणूक…

आशा स्वयंसेविका, पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर…

आरएसएसच्या कट्टरपथी लोकाकडन दशात व्दष पसरवण्याच काम : राहल गाधी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मालेगाव : भाजपा व आरएसएसचे लोक भावा-भावामध्ये भांडणे लावत आहेत, एका भाषेला दुसºया भाषेविरोधात लढवत लावत…

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणचा ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : राज्यातील वाढती कमाल वीज मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने बुधवारी मा. उपमुख्यमंत्री…

परराज्यातील वाहनांच्या नोंदणीसाठी महाराष्ट्रात एसओपी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : बनावट इंजिन आणि चेसिस क्रमांक असलेल्या असंख्य वाहनांच्या नोंदणी राज्यात झाल्याचे आढळून आले आहे.…

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला…

राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात…

मनोज जरांगेना धक्का…एसआयटीमार्फत चौकशी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची…

सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस -नाना पटोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी…

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता फिरता दवाखाना!

मुंबई : ग्रामीण व दुर्गम भागात थेट रुग्णांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीकोनातून आरोग्य विभागाने आता प्रत्येक जिल्ह्यात फिरता…