शिवरायांसारखे पुत्र घडवण्यासाठी मातांनो जिजाऊ बना- गजापुरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : “आजच्या काळात जर शिवाजी महाराजांसारखे नितीमान चरित्रसंपन्न अनेक संकट पार करून यशाला गवसणी घालणारे कार्यकुशल पुत्र…

कर्जापोटी शेतकºयाची गळफास घेवून आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सकाळच्या सुमारास स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी…

कर्जाच्या ओजाखाली दबलेल्या शेतकºयाची गळफास घेवून आत्महत्या

लाखांदूर : सकाळच्या सुमारास स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यात घडली. सदर घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी…

शेतात काम करणाºया महिलेवर बिबट्याचा हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील मांढळ येथिल शेतशिवारात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज ३०…

काळे कायदे रद्द करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुका अग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने राज्य शासनाने येणाºया अधिवेशन काळात कृषी केंद्र धारकांच्या हक्कावर…

श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबिर श्री गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे…

गोठ्यात शिरून बिबट्याने केली शेळीची शिकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : जंगलातून भटकून गावात शिरलेल्या बिबट्याने गोठ्यात शिरून बांधलेल्या शेळीवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून एक गर्भवती शेळी…

वर्ग १ ते ४, मात्र शिक्षक एकच…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : एकीकडे शासन स्तरावरून शिक्षणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असला तरी काही शाळेत पुरेश्या शिक्षकांअभावी शिक्षणाकडे दुर्लक्ष…

रेतीचा डेपो बनला रस्त्यांसाठी कर्दनकाळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : शासकीय किमतीत रेती उपलब्ध होण्यासाठी तालुक्यातील मोहरणा येथे सुरू करण्यात आलेल्या रेती डेपोने पावसाळ्यात नियमित शेकडो…

लाखांदूर येथे सुगंधित तंबाखू जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर: गेल्या अनेक वर्षापासून लाखांदूर शहरातील किराणा दुकाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीचे प्रमुख केंद्र…