शेतकºयांचे पांदन रस्ते एका महिन्यात पूर्ण करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन्ही तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांच्या शेतकºयांना सुविधा व्हावी या…

सावधान! साकोलीत कथित बोगस डॉक्टरांचे जाळे?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायाविरोधात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर साकोली तालुक्यात कथितरीत्या वैध…

अखेर जन्मोजन्मीची साथ खरी ठरली; पतीपाठोपाठ एका तासात पत्नीनेही सोडला जीव

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : ‘जन्मोजन्मीची साथ देऊ, सुख-दु:खात एकमेकांना कधीच सोडणार नाही’ अशी शपथ घेऊन आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने संसार करणाºया…

ऋृषीपंचमीला वैजेश्वर घाटावर महिलांची उसळली गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी शहरात ऋषिपंचमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.…

गणेशोत्सवाची गोंदियातील परंपरा आता जगाच्या व्यासपीठावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधि गोंदिया : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या गणेशोत्सवाला आता राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी व्यापक…

आरक्षणाचा निर्णय संविधानाच्या चौकटीतच : आ.परिणय फुके

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भाजपचे ओबीसी नेते तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत मराठा…

भंडारा जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेतकºयांच्या जीवनाशी अतूट नाते असलेला पारंपरिक बैलपोळा सण भंडारा जिल्ह्यातील गावागावात मोठ्या उत्साहात व…

‘सरकारने दिलेला शब्द पाळावा’ असे बॅनर बैल जोडीवर लावत शेतकºयाचा आगळावेगळा पोळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- महाराष्ट्रात आज बैलपोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असताना, गोंदिया जिल्ह्यातील…

कृत्रिम रंगांच्या वापरावर आता ‘एफडीए’ची नजर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खाद्यपदार्थ अधिक आकर्षक दिसावेत यासाठी त्यामध्ये अनधिकृत अथवा प्रमाणापेक्षा अधिक कृत्रिम रंगांचा वापर करणाºया हॉटेल, रेस्टॉरंट…