कोट्यवधींच्या महामार्गावरील उड्डाणपुलाला भेगा!

साकोली-मुंडीपार वनक्षेत्रातील NH-53 वर धोक्याची घंटा; जड वाहनांच्या सततच्या वर्दळीत दुर्घटनेची भीती, NHAIच्या कामावर गंभीर प्रश्न नाजीम पाशाभाई साकोली :साकोली–मुंडीपार–मोहघाटा…