निधन वार्ता विश्वनाथ डोंगरे यांचे निधन March 5, 2026 भंडारा : सेवानिवृत्त सहायक फौजदार विश्वनाथ डोंगरे वय ८७ वर्ष रा.पोलीस कॉलनी तकिया वार्ड भंडारा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे २ मुले ३ मुली,सुना,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. Post Views: 22 administratar
कारणबाई पारधी यांचे निधन सिहोरा : कारणबाई सेवकराम पारधी (९०) रा. धनेगाव, ता. तुमसर यांचे शनिवार, ७ मार्चला सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे…
अनिल वैद्य यांचे निधन भंडारा : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील रहिवासी तथा वरिष्ठ पत्रकार व महसूल सेवक अनिल चंद्रशेखर वैद्य (५४) यांचे २३ डिसेंबर…
प्रशांत डोमळे यांचे निधन भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील देशबंधू वॉर्डातील रहिवासी प्रशांत (मोनू ) मधुकर डोमळे यांचे दि. १५ डिसेंबर रोजी…