नागरी सुविधेच्या कामाचे भिजत घोंगडे

भंडारा पत्रिका/वार्ताहर जवाहरनगर : सावरी जवाहरनगर येथील ग्रामपंचायती अंतर्गत नागरी सुविधा योजनेतून करण्यात आलेल्या विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. अवघ्या महिन्याभरातच रस्त्यावर लावलेले गट्ट उखडल्याने नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली असून, या भ्रष्ट कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. सावरी जवाहरनगर येथील ग्रामपंचायतीने रा. नागरी सुविधा योजनेंतर्गत १० लाख रुपये खर्च करून हनुमान मंदिर परिसरातील मुख्य चौकात काँक्रिट रस्त्यावर नव्याने गट्टू बसवण्याचे काम हाती घेतले होते. हे काम मागील महिन्यातच पूर्णकरण्यात आले होते. मात्र, कामाला आठवडा पूर्ण होत नाही तोच रस्त्यावरील गट्टू बाहेर निघायला सुरुवात झाली. याउखडलेल्या गट्टयांमुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाºया वाहनचालकांना आणि आठवडी बाजारात येणाºया नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Suomalaiset nettipelaajat arvostavat ennen kaikkea selkeää käyttöliittymää, nopeaa rekisteröitymistä ja monipuolista pelivalikoimaa. Esimerkiksi kolikkopelit, jackpot-pelit, live-kasino sekä pöytäpelit kuuluvat useimpien pelaajien perusodotuksiin. Bonukset, ilmaiskierrokset ja kanta-asiakasohjelmat vaikuttavat myös merkittävästi sivuston valintaan. Casoola Casino tarjoaa näitä elementtejä yhdistettynä kotimaisiin maksutapoihin ja asiakaspalveluun suomeksi, mikä tekee siitä varteenotettavan vaihtoehdon suomalaisille pelaajille.