अनैतिक संबधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पत्नीच्या अनैतिक संबधावरून निर्माण झालेल्या वादातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची…

सरकारचा घरकूल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील घरकूल योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळण्यात येणाºया अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा…

गोरेगाव राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या विळख्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून ओळखला जाणारा अशोक स्तंभ हा देशाच्या संविधानिक मूल्यांचा, न्यायव्यवस्थेचा आणि…

अ‍ॅड. प्रभातकुमार मिश्रा शिवसेनेत आ. भोंडेकर यांच्या नेतृत्वात केला प्रवेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा अधिवक्ता संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भंडारा अर्बन बँकेचे संचालक अ‍ॅड. प्रभातकुमार मिश्रा यांनी…

गडचिरोली पोलिसांकडुन माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली पोलीस आणि नारायणपूर (छत्तीसगड) पोलीस यांच्या संयुक्त आंतरराज्यीय अभियानात माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना…

गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात वाढते वनतोडीचे संकट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लागणाºया गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिक पुन्हा जंगलांवर अवलंबून राहत…

५ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरण उघड

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना…

कूलर वापरताना घ्या ‘ही’ काळजी; महावितरणचे नागरिकांना आवाहन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : उन्हाचा वाढता पारा आणि उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सध्या घराघरांमध्ये कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.…

आगीत धानाचे १३० पोते व ट्रॅक्टर जळून खाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : रेल्वे रुळाच्या बाजूला स्वच्छता करून मजुरांनी लावलेली आग शेजारच्या शेतात पोहोचली आणि धानाचे १३०…

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकºयाची आत्महत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: लाखनी तालुक्यातील पळसगाव (कोलारी) येथील एका ४२ वर्षीय शेतकºयाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी…

Wie op zoek is naar een betrouwbaar online casino wil vaak eerst de voorwaarden en het spelaanbod vergelijken voordat er een account wordt aangemaakt. Nederlandse spelers letten daarbij op zaken als de beschikbaarheid van populaire gokkasten, tafelspellen en live casino-opties, evenals op de snelheid van uitbetalingen en de kwaliteit van de klantenservice. Een overzicht van actuele promoties kan handig zijn, zoals bijvoorbeeld de NyxBets Bonussen, waarmee nieuwe leden hun eerste storting kunnen verdubbelen of gratis spins op geselecteerde slots ontvangen. Daarnaast is het verstandig om te controleren of de aanbieder beschikt over een geldige vergunning van de Kansspelautoriteit, zodat je zeker weet dat persoonlijke gegevens veilig worden verwerkt en dat eerlijk spel wordt gegarandeerd door onafhankelijke testinstanties.