गर्भवती मातांनो सावधान! वाढता ‘गर्भधारणा मधुमेह’ ठरू शकतो घातक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बदलती जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे सध्या गर्भवती महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. मंगळवार दि. १० मार्च…