लाखनी तालुक्यात शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून राजेंगाव आणि मुरमाडी या दोनच ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू…

एसटी बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू

तालुका प्रतिनिधी/ भंडारा पत्रिका मोहाडी : प्राप्त माहीतीनुसार मोहाडी तालुक्यातील हरदोली झंझाड येथील आपल्या मामीला घेऊन गावाकडे जात असलेल्या तरुणाचा…

महिंद्रा बोलेरो व ट्रकची समोरासमोर धडक

भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा /तुमसर : रामटेक-तुमसर मार्गावरील खापा शेतशिवारात हसारा टर्निंग जवळ रामटेक कडुन येत असलेली महिंद्रा बोलेरो क्रमांक…

पोटच्या मुलाने केली जन्म दात्या बापाची फावड्याने डोक्यावर वार करुन निघृण हत्या

तुमसर तालुक्यातील खरबी येथिल रक्तरंजित थरारक घटना भंडारा प्रत्रिका प्रतिनिधी:खापा /तुमसर :येथून 3किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमसर तालुक्यातील खरबी येथे घरगुती…

५ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरण उघड

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना…

आगीत धानाचे १३० पोते व ट्रॅक्टर जळून खाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : रेल्वे रुळाच्या बाजूला स्वच्छता करून मजुरांनी लावलेली आग शेजारच्या शेतात पोहोचली आणि धानाचे १३०…

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकºयाची आत्महत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: लाखनी तालुक्यातील पळसगाव (कोलारी) येथील एका ४२ वर्षीय शेतकºयाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी…

लाखनीत तहसील कार्यालया समोरूनच खुलेआम केली जाते रेतीची वाहतूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- सध्या परिसरात रेती तस्कर मोठ्या प्रमाणात वाढले असून ट्रॅक्टर व टिप्पर द्वारे रेतीची वाहतूक…

तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील पाणीटंचाईच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाला आली जाग, आरओ दुरुस्तीला सुरुवात!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : अंगाची लाहीलाही करणाºया भीषण उन्हात स्थानिक सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा तीव्र ठणठणाट निर्माण…

तरुणावर प्राण घातक हल्ला करणाºया दोन्ही आरोपींना कौशल्यपूर्ण अटक

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : घरावरील जागेच्या जुन्या वादातून मध्यरात्री अंगणात झोपलेल्या २४ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर आणि गालावर ब्लेडने प्राण घातक…