तुमसर नगर परिषद सभापती निवडणूक पारदर्शक पद्धतीनेच होणार – नगराध्यक्ष सागर गभने

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक दि. २७ जानेवारी २०२६ रोजी नियोजित असून ही…

महिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळाव्याची आवश्यकता – डॉ.निर्मला राजहंस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिलांना स्वत:च्या कलागुणांना व कर्तृत्वाला सिध्द करण्याची संधी प्राप्त होते. शासनाच्या…

घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : घरकुल बांधकाम करणाºया लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार,…

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगराध्यक्षांचा पुढाकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या सौंदर्यीकरणातून नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेल्या चौपाटी परिसरात मागील काही दिवसांपासून…

तुमसर नगरपालिकेत प्रशासकीय फेरबदल मुख्याधिकारीपदाची धुरा आता जुम्मा प्यारेवाले यांच्याकडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे विषय समित्यांच्या निवडीसाठी निवडणुकीचे…

शेतकºयांनी ई पिक नोंदणी करावी – तहसीलदार घावटे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत अ‍ॅग्रीस्टॅक संकल्पनेनुसार ई-पीक पाहणी ही रबी हंगाम २०२६ साठी शेतकरी…

गायमुख महाशिवरात्री यात्रे संदर्भात यात्रा समिती आणि प्रशासनाची बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : विदर्भातील मोठ्या यात्रेमध्ये गणली जाणारी गायमुख महाशिवरात्री यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडावी…

कामगारांच्या आंदोलनाने डोंगरी खाण प्रशासनाची दादागिरी शमली!

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा (बघेडा) : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील व जगप्रसिद्ध डोंगरी मॉयल मॅगनीज खाण परिसरात २० जानेवारी व २१ जानेवारी…

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना १२ तासाचे २०० रुपये

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : शेतकºयांसाठी वरदान ठरलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तैनात आलेल्या सुरक्षा रक्षकावर अन्याय होत…

साकोलीत अस्वलाचा हल्ला ठरला जीवघेणा गुरे चराईला गेलेल्या इसमाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरीक्षेत्रातील सानगडी (पूर्व) उपवन क्षेत्रातील पापडा-१ बिट, कक्ष क्रमांक २०५ (राखीव वन) येथे गुरे चराईसाठी…