भंडारा जिल्हा एकाच रात्री चार दुकाने फोडली administratarJanuary 5, 2026 भंडारा पत्रिका/वार्ताहर पालांदूर : शनिवारी (दि. ३ जानेवारी) मध्यरात्री ते रविवारच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खराशी येथील दोन कृषी केंद्र…
भंडारा जिल्हा अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट ठार administratarJanuary 5, 2026 भंडारा पत्रिका/ वार्ताहर खापा/तुमसर : तुमसर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खरबी शिवारात ४ जानेवारी रोजी सकाळी…
भंडारा जिल्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या वादात ग्रामस्थांचा गळा सुकला! administratarJanuary 5, 2026 भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : एकीकडे सरकार ‘हर घर जल’ च्या घोषणा करत असताना, दुसरीक- डे तुमसर तालुक्यातील गोबरवाही आणि…
भंडारा जिल्हा कृषी पंप मोटार चोरीचा कहर! administratarJanuary 3, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्राम सातलवाडा व रेंगेपार शेतशिवार परिसरात गेल्या काही दिवसां पासून कृषी विद्युत पंप…
भंडारा जिल्हा तेलंगणातून आरोपी ताब्यात administratarJanuary 3, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शहरातील शिवाजी महा- राज टी-पॉईंट येथे १७ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास…
भंडारा जिल्हा तुमसर बाजार समितीमध्ये शासकीय धान खरेदी केंद्र सुरू administratarJanuary 3, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे शासकीय धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे,…
भंडारा जिल्हा, साकोली एकाच व्याघ्र प्रकल्पावर दोन नियंत्रण अधिकारी administratarJanuary 2, 2026January 2, 2026 नाजीम पाशाभाई/ भंडारा पत्रिका साकोली : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र (ठठळफ) संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या २४ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयानंतर…
भंडारा जिल्हा, साकोली वन्यजीव विभागाचा अजब कारभार! administratarDecember 31, 2025December 31, 2025 एकाच व्याघ्र प्रकल्पावर दोन नियंत्रण अधिकारी – साकोलीचे महत्त्व कमी करण्याचा डाव? NNTR चे मुख्यालय साकोलीवरून गोंदियात हलविण्याचा निर्णय, बफर…
भंडारा जिल्हा माता मंदिरात सापडला नवजात शिशू चा मृतदेह administratarDecember 31, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : लेकरांना आपण जीवपेक्ष- ाही जास्त जपतो. मात्र माणुसकीला लाजवेल आणि निष्ठरपणाचा कळस गाठणाºया…
भंडारा जिल्हा आजपासून कुशारी येथे तीन दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव administratarDecember 31, 2025 यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : येथील श्री संत जगनाडे चौकातून ३ किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुशारीच्या…