तुमसरचा ‘निकाल’ नामा; सागर गभने नगराध्यक्षपदी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर नगरपरिषदेच्या २०२५ च्या महासंग्रामात मतदारांनी प्रस्थापित राजकारणाचे सर्व कयास धुळीस मिळवत एक ऐतिहासिक…

पवनी न.प.वर राष्ट्रवादीचा (अ.प.) झेंडा; डॉ. विजया नंदुरकर नगराध्यक्षपदी विराजमान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदाच्या अत्यंत…

पटोलेंच्या गडाला हादरा : साकोली नगरपरिषद पुन्हा भाजपाकडे!

भाजपाच्या देवश्री कापगते यांचा 2230 मतांनी विजय काँग्रेसला स्थानिक निष्क्रिय नेतृत्वाचा फटका दिग्गजांना नकार; तरुण चेहऱ्यांच्या हातात सत्ता नव्या चेहऱ्यांना…

समर्थ मैदानावर मधमाश्यांचा धुमाकूळ

रवी धोतरे लाखनी :- येथील तालुका क्रीडा संकुलाजवळ असलेल्या मैदानावर युनिवर्सल व हायसिंथ इंग्लिश मिडीअम स्कूल या शाळेला तालुक्यात २५…

गावागावात ‘बिबट्या आला रे आला’ची बोंब!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या एकच चर्चा आहे. ‘बिबट्या आला रे आला’, जंगलात क्वचितच दिसणारा बिबट्या…

किशोर गडकरी यांना राज्यस्तरीय ‘दर्पण गौरव’ तर रामकृष्ण चाचेरे यांना ‘शिक्षकरत्न’ पुरस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था (शेडेपार), धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट आणि देवरी तालुका पत्रकार संघ…

विहीरीत पडुन मजुराचा मृत्यू

वार्ताहर/भंडारा पत्रिका गर्रा बघेडा : गोबरवाही येथे घर बांधकाम करणाºया मजुराचा तोल गेल्याने त्याचा विहीरीत पडुन मृत्यू झाल्याची घटना आज…

साकोलीत नगराध्यक्ष ‘कुणाचा’?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली नगर परिषदेच्या निकालाची तारीख जवळ येताच संपूर्ण शहरात एकच प्रश्न घुमू लागला आहे—…

अज्ञात पिकप च्या धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सायंकाळच्या सुमारास मालकी दुचाकीने काही कामकाजा निमित्त लाखांदूर गावात जात असताना चप्राड कडून दिघोरी…

धानाच्या अपुºया हमीभावाबाबत शेतकºयांमध्ये संताप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : अवकाळी पावसाचे अस्मानी संकट झेलून खरीप हंगामातील धान बाजारात येण्यास सुरुवात झाली असताना, केंद्र सरकारने…