जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना हवाच, अन्यथा गावोगावी असहकार आंदोलन करू- विजय वडेट्टीवार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसींवर अन्याय होणार आहे, याविरोधात नागपूरच्या…

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेला ब्रेक!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरु झालेल्या अनेक महत्वाकांक्षी योजनांचा राज्य…

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह…

अजितदादांच्या निधनानंतर ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणाºया निर्णयाला स्थगिती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांत मंत्रालयात प्रचंड वेगाने फाईल्स फिरल्या.…

बारावी परीक्षेत पाचव्या दिवशी देखील कॉफी प्रकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेत पाचव्या दिवशीही कॉपीिंगचे प्रकार समोर आले आहेत. पाचव्या दिवशी वाणिज्य…

लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० रुपये तर शेतकºयांना ६ हजार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आणि शेतकºयांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात…

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे पवारांसोबत अन उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत जाणार, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचं महत्त्वाचं भाकीत

सोलापुरः- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळी म्हणजे २०२९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपसोबत…

आ. डॉ. परिणय फुके यांची महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या (माफसू) कार्यकारी परिषदेवर विधानपरिषदेचे सदस्य आमदार डॉ. परिणय…

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण ठरणार – मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई/भंडारा : महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे.…

महाराष्ट्र हादरला…!उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात…