पुयार येथे ३१ वर्षांची अनोखी परंपरा आजही कायम

महिलांच्या पुढाकारात पार पडला बाहुला-बाहुलीचा शाही विवाह सोहळा अभिमन ठाकरे / भंडारा पत्रिका लाखांदूर : मांडव सजला, बँडबाजासह वऱ्हाडी आले,…