लाखनी नगरपंचायतीच्या सत्तासंघर्षाला हायकोर्टाचा ब्रेक

नगराध्यक्ष निवड प्रक्रियेला अंतरिम स्थगिती; न्यायालयाच्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष अविश्वास, पदच्युती, निवडणूक प्रक्रिया आणि न्यायालयीन लढाईमुळे लाखनीच्या राजकारणात नवा ट्विस्ट…