शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा आज उद्योगमंत्री उदय सामंत मार्गदर्शन करणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्थानीक बालाजी लॉन साई मंदीर परिसर भंडारा येथे आज गुरुवार दिनांक २० आॅगस्ट रोजी…

भंडारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण?

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भंडारा शहराची ओळख आता विविध नागरी समस्यांसोबतच वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चाेत…

गुडेगाव रेतीघाट प्रकरणी अधिकाºयांच्या निलंबनाची मागणी: ७१ कोटींच्या दंडप्रकरणी एसआयटी चौकशी करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मौजा गुडेगाव रेतीघाट- ावर मंजूर १४ हजार १३० ब्रासच्या तुलनेत ३४ हजार ६०० ब्रास अतिरिक्त रेती…

भंडाºयात भरदिवसा शाळकरी मुलाची हत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आठ दिवसापुर्वी भंडारा शहरातील विघ्नहर्ता हॉटेलसमोर भरदिवसा एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी…

जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांचा राजीनामा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा दूग्ध उत्पादक संस्थासंघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी १७ आॅगस्ट रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा…