विज पडून शेतकºयाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील बेटाळा येथे सोमवारी (दि. २९ जून) दुपारी विज कोसळून एका शेतकºयाचा दुदैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक…

घरकुलासाठी आमरण उपोषणाला सुरुवात; विविध मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी/मोठी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकुल कोणतीही पूर्वसूचना अथवा योग्य प्रक्रिया न राबविता रद्द करण्यात आल्याचा…

तुमसरमध्ये उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरात धुळीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. मातीचे खोदकाम…

गांजाचे सेवन करणारे दोन युवक जेरबंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील शिवाजी नगर येथील रेल्वे लाईन परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाºया नागपूर…

वरुणराजाला साकडे घालण्यासाठी दांडेगावात रंगला ‘बावला-बावली’चा शाही विवाह सोहळा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : मृग नक्षत्र संपूनही अद्याप पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. या बिकट परिस्थितीत…

आमगाव बु. येथे 45 वर्षीय शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; परिसरातील सलग चौथी घटना

वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा ‘जेलभरो’ आंदोलन छेडू; डॉ. नेपाल रंगारी यांचा इशारा दोन मृत्यू, एक महिला अपंग झाल्यानंतरही वन विभाग…

‘‘अगोदर पाणी, मगच फिडर !’’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील मौजा एकोडी येथे कृषी व गावठाण वीज फिडर विभक्तीकरणाच्या प्रस्तावावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत…

मातोश्री पांदन रस्ता खडीकरण कामात गैरप्रकार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील एकलारा (रीठी) येथे सुरू असलेल्या मातोश्री पांदन रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून…

लोहारा येथे विजेचा कहर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील लोहारा येथे रविवारी (दि.२२ जून) दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान…