झाडगाव ग्रामपंचायतीत कथित जादूटोण्याने खळबळ!

ग्रामवासियांमध्ये भीतीचे सावट, मुख्य प्रवेशद्वारात लिंबू-मिरच्या, हळद-कुंकू व संशयास्पद पूजा; लसीकरणाच्या दिवशी घडलेल्या प्रकाराने भीतीचे सावट, पोलिस तक्रारीची तयारी दोषींचा…

दरोड्यातील आरोपींना १२ तासांत अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यातील ग्राम कोरंभी परिसरातील वैनगंगा नदीपुलावर ट्रकचालकाला मारहाण करून १५ हजार रूपये लुटणाºया…