तुमसरात प्रशासनाला अखेर आली जाग, उड्डाणपुलावर डांबरीकरण सुरु !

मोरेश्वर बिसने / भंडारा पत्रिका तुमसर : राष्ट्रीय महामार्गावरील देवाडी येथील उड्डाणपूल तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांकडे…

लाखनी नगरपंचायत उपाध्यक्षपदी अरमान धरमसारे यांची वर्णी; एका मताने विजय

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी,लाखनी : लाखनी नगरपंचायत उपाध्यक्ष पदाची अतितटीची निवडणूक आज नगरपंचायत कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अरमान…

दुभाजकावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : पंचायत समिती समोरील रस्ता दुभाजकावर फळ विक्रेत्यांनी थाटलेल्या अतिक्रमणाकडे प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा…

१२ फूट अजगर चे ‘रेस्क्यू’

भंडारा पत्रिका प्रतिनिधि,खापा/तुमसर : भंडारा-तुमसर महामार्गावर तुमसर (खापा) पंचायत समिती जवळ प्रीती राईस मिल समोर बारा फूट लांब साप अजगर…

८२ लाखांच्या एलसीडी दोन महिन्यांपासून बंद; वीजपुरवठा खंडित

५० हजार वीजबिल थकीत * जाहिरातींचे अपेक्षित उत्पन्नही मिळत नसल्याची माहिती जबाबदारीवरून संभ्रमांमुळे चार एलसीडी ठरल्या शोभेच्या वस्तू भंडारा पत्रिका…

अखेर जन्मोजन्मीची साथ खरी ठरली; पतीपाठोपाठ एका तासात पत्नीनेही सोडला जीव

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : ‘जन्मोजन्मीची साथ देऊ, सुख-दु:खात एकमेकांना कधीच सोडणार नाही’ अशी शपथ घेऊन आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने संसार करणाºया…

ऋृषीपंचमीला वैजेश्वर घाटावर महिलांची उसळली गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी शहरात ऋषिपंचमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.…

सानगडी पोलिस चौकीच्या इमारतीचे भिजत घोंगडे!

जागा मिळाली, प्रस्तावही झाला; सानगडी पोलिस चौकी मात्र ४९ वर्षांपासून भाड्याच्या खोलीतच! १७ गावांतील ३० हजार नागरिकांची सुरक्षा मोजक्या कर्मचाऱ्यांवर…

चिखलीत काठीने डोक्यात वार करून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील चिखली परिसरातील मिरचीटोली येथे नातेवाईकांमध्ये झालेल्या वादातून एका ६० वर्षीय व्यक्तीची काठीने डोक्यात वार…