साकोली-सेंदुरवाफाचा विकास आराखडा मंजूर !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली- सेंदुरवाफा शहराच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सुधारित विकास आराखडा अखेर शासनाच्या पातळीवर…

ई-पिक पाहणीतील अडचणी दूर करा शेतकºयांना २० हजारांचा धान बोनस तात्काळ द्या!

मंगेश बानेवार/भंडारा पत्रिका दिघोरी मोठी : ई-पिक पाहणी प्रक्रियेतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करून शेतकºयांना स्वत:च्या मोबाईलवरून पीक नोंदणीची…

ओबीसी जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय समाजाची स्वतंत्रपणे आणि अचूक नोंद होण्यासाठी स्वतंत्र ओबीसी कॉलम तसेच प्रमाणित…

श्रीकृष्णाच्या मूर्ती घेण्यासाठी चिखलातून वाट!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुमसर नगरपरिषद प्रशासनाने कस्तुरबा ढंगारे शाळेच्या परिसरात श्रीकृष्णाच्या मूर्ती विक्रीसाठी दुकाने उपलब्ध…

जनगननेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम टाका अन्यथा जनगणनेवर बहिष्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी :- सुरू असलेल्या जनगणणेत इतर मागासवर्गीयांचा स्वतंत्र कॉलम टाकून जनगणना करण्यात यावी याकरिता ओबीसी संघर्ष…

निर्माणाधीन पाण्याच्या टाकीवरून पडून १७ वर्षीय बालकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी :- नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या निमार्णाधीन पाण्याच्या टाकीवरून तोल…

ग्रामसेवकांच्या उपस्थितीतच ग्रामसभा घ्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : तालुक्यातील ग्रामसेवकांनी ग्रामसभांना उपस्थित राहण्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन ग्रामसेवकांच्या उपस्थितीतच ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशी…

जनगणना २०२७ मध्ये ‘ओबीसी’ स्वतंत्र कॉलमची मागणीसाठी सकल ओबीसी संघटनेचा लाखांदुरात एल्गार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : जनगणना २०२७ च्या दुसºया टप्प्यात ओबीसी समाजाची स्वतंत्र व स्पष्ट नोंद करण्यासाठी जनगणना प्रपत्रात ‘ओबीसी’…

महामंडळाच्या पत्राने लाडक्या बहिणींच्या डोळ्यांत अश्रू!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नुकताच राखीचा सन संपन्न झाला असून लाडक्या बहिणी आपल्या भावाला पर्यायाने माहेराला जाण्याच्या तयारीत…

सरपंच संघटना व ओबीसी बांधवांचे पंतप्रधानांना निवेदन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी खापा/तुमसर : तुमसर तालुका सरपंच संघटना व ओबीसी बांधवांच्या वतीने देशाच्या आगामी जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र…