आजही ‘पेंढारी’ म्हणून हाक; गारुडी समाजाची शासनाकडे मदतीसाठी आर्त हाक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासनाच्या विविध योजना असल्या, तरी त्याचा लाभ अनेक वंचित घटकांपर्यंत अद्याप पोहोचलेला…

गोंदियात मध्यरात्री थरार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी परतणाºया ३२ वर्षीय तरुणाचा दारूच्या नशेत झालेल्या क्षुल्लक वादातून…

प्रवाशाचा धावत्या बसमध्येच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : आज दांडेगाव येथील वृद्ध मुंडीकोटा बस स्टॉप वरून तिरोडा येथे येण्याकरिता बसमध्ये बसला असता…

अंगावर भिंत कोसळुन २ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: पावसाच्या संततधारेने जीर्ण झालेल्या घरांची भिंत अचानक कोसळून दोन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक्षा…

गुदमा-प्रतापबाग रेल्वे मार्गाविरोधात १२ गावांतील शेतकºयांचा आक्रोश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गुदमा ते प्रतापबागदरम्यान प्रस्तावित नव्या रेल्वे मागार्साठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गोंदिया तालुक्यातील १२…

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उतारा सदृश्य वस्तू ठेवल्याने तणाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील वडेगाव येथील बाजार चौकात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अज्ञात व्यक्तीने संशयास्पद स्वरूपाचा…

धादरी उमरी येथे रानडुकरांचा हैदोस; दोघे जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील धादरी उमरी परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला असून रविवारी (दि. २३) सकाळी शेतात गेलेल्या महिपाल शेंडे…

गुदमा-प्रतापबाग रेल्वे मागार्साठी भूसंपादनावर शेतकºयांचा संताप; पाचपट मोबदल्याची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गुदमा-प्रतापबाग नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होताच कटंगी कला, नागरा, हल्बीटोला आणि…

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गुरुवार २० आॅगस्ट रोजी मध्यरात्री गोंदिया शहरातील पोवार बोर्डिंग येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रूपेश कुथे…

खेळता-खेळता अडीच वर्षांच्या चिमुकल्याने गिळले एक रुपयाचे नाणे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- खेळता-खेळता वडिलांच्या खिशातून खाली पडलेले एक रुपयाचे नाणे अडीच वर्षांच्या चिमुकल्याने गिळल्याची घटना गोंदियातील…