आमदार डॉ. फुके यांच्या अभ्यासगटाच्या शिफारसी मंत्र्यांकडे सादर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धान खरेदीचे व्यवस्थापन तसेच किमान आधार किंमत अर्थात हमीभाव ठरविण्याबाबत अभ्यासासाठी नुकताच आमदार डॉ.…

सोनम वांगचुक प्रकरणी समता सैनिक दलाचे राष्ट्रपतींना निवेदन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ समता सैनिक दलाच्या वतीने…

नीट-टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ मोहाडीत तरूणांचा एल्गार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : देशभरातील नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेतील भीषण पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज २१ जुलै रोजी…

दोन वर्षांनंतरही पडझडग्रस्तांना न्याय नाही!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : सन २०२३-२४ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती.…

आर्थिक फसवणुकीसाठी बँक खाते भाड्याने देणारा आरोपी तिरोडा पोलिसांच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तिरोडा पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आर्थिक फसवणूक करणाºया…

विदर्भस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूल, साकोलीची दमदार कामगिरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोंदिया येथे १९ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ मध्ये अकॅडमिक हाइट्स…

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी भंडाºयात भव्य मोर्चा आणि कॅन्डल मार्च

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नीटसह विविध राष्ट्रीय परीक्षांतील पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारांविरोधात, तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या…

सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ भंडाºयात आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशभरातील विविध विद्यार्थी प्रश्नांसह लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला…

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६…