तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील ५३७६ लाभार्थ्यांचा महाराजस्व शिबिरात सहभाग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तिरोडा…

तुमसरच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’ला जनतेचा विक्रमी प्रतिसाद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : ‘शासन जनतेच्या दारी आणि सेवा प्रत्येकाच्या घरी’ या संकल्पनेला साकार रूप देणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व…

निर्माणाधीन मानेगाव अंडरपासने वाढवली डोकेदुखी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मानेगाव सडक…

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आदरांजली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या…

दिसला मोकळा रस्ता की लाव गाडी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर : येथील बाजार चौकातून गेलेल्या दिघोरी-पालांदूर-अड्याळ व पालांदूर-मानेगाव या रस्त्यांवरील पार्किंगची समस्या भेडसावत आहे. मिळेल…

रात्रीला कारधा पुलावर अंधाराच्या सावटात वाहनचालकांचे प्रवास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहराला जोडणाºया कारधा वैनगंगा पुलावर मागील अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असून पुलावर काळाकुट्ट अंधाराचे साम्राज्य…

भंडारा शहरातील चांदणी चौक परिसरात नळातून दूषित पाणीपुरवठा

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : शहरातील संत कबीर वॉर्ड, चांदणी चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे अत्यंत दूषित, काळसर व…

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना ‘नरकयातना’ जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : रेल्वे ओव्हरब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या आणि अत्यंत नियोजनशून्य कामामुळे कोथूर्णा ते इंदुरखा हा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद…

सोनमाळा वनक्षेत्रात आढळले बिबट्याचे दोन शावक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : लाखनी वनक्षेत्रांतर्गत सोनमाळा गावाजवळील वनक्षेत्रात दोन बिबट्याचे शावक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली…