बोथली व धर्मापुरीतील अतिसार-वमनाच्या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची बसपाची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील मौजा बोथली (नवीन /जुनी ) व धर्मापुरी येथे अतिसार व वमनाच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात…

सरस्वताबाई कोटगले यांचे निधन

भंडारा : येथील संताजी वार्डातील रहिवासी तथा दैनिक महासागर चे जिल्हा प्रतिनिधी सुरेश कोटगले यांच्या मातोश्री ग.भा. सरस्वताबाई लक्ष्मण कोटगले…

जीव धोक्यात… सेवा मात्र निस्वार्थ!सर्पमित्रांना मानधन, विमा आणि शासकीय संरक्षण कधी?

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : घरात, शेतात, कारखान्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्प दिसताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा वेळी…

चांदोरीत बिबट्याचा थरार; दोन शेळ्यांचा फडशा, २ जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या चांदोरी गावात शुक्रवारी पहाटे बिबट्याने घातलेल्या धुमाकुळामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण…

नीट आंदोलनातील कथित गैरवर्तनाविरोधात भाजपाची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नीट परीक्षेच्या कथित पेपरफ- ुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांकडून गैरवर्तन…

लोकशाहीत विद्यार्थ्यांचा आवाज दडपणे अस्वीकार्य!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी (मोठी) : दिल्ली येथील जंतर- मंतर परिसरात शिक्षणातील न्याय, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण…

विद्यार्थ्यांवरील हिंसाचार व पेपरफुटीच्या निषेधार्थ तुमसरमध्ये भव्य मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : देशभरात वारंवार घडणाºया स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि शांततेने आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांवर होणाºया…

भंडाºयात भव्य मोर्चा; विद्यार्थ्यांसह नागरीक रस्त्यावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भंडारा शहरात गुरुवारी विद्यार्थी, युवक आणि विविध…

मॉर्निंग वॉक करणाºया वृध्दावर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक…

भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ‘जनसेवा सप्ताह’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा जयंती निमित्त जनसेवा सप्ताहचे औचित्य साधून…