डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उतारा सदृश्य वस्तू ठेवल्याने तणाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील वडेगाव येथील बाजार चौकात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अज्ञात व्यक्तीने संशयास्पद स्वरूपाचा…

धादरी उमरी येथे रानडुकरांचा हैदोस; दोघे जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील धादरी उमरी परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला असून रविवारी (दि. २३) सकाळी शेतात गेलेल्या महिपाल शेंडे…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तीन विद्यार्थी जखमी तिरोडा-गोंदिया मार्गावरील घटना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-गोंदिया मार्गावरील अदानी प्रकल्पासमोरील टाटा वर्कशॉपजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन विद्यार्थी जखमी…

अदानी प्रकल्पाकडून १,४११ महिलांची नेत्र तपासणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : अदानी फाउंडेशनच्या वतीने तिरोडा परिसरातील १० गावांमध्ये महिलांसाठी विशेष नेत्र तपासणी शिबिर राबविण्यात आले.…

जेसीबी साहित्य चोरी प्रकरणी दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील कोयलारी येथे घराशेजारी ठेवलेले जेसीबीचे साहित्य व डिझेल पंप चोरीला गेल्याच्या घटनेचा तिरोडा…

भरधाव बोलेरोची मोटारसायकलला धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : गोंदिया महामार्गावरील गंगाझरी बसस्थानकाजवळ गतिरोधका जवळ मोटार सायकलवरून ट्रिपल सीट जात असलेल्या तीन युवकांना…

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : २६ वर्षीय युवकाने वडिलांकडून पैसे न मिळाल्याने घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १५…

चवताळलेल्या रानडुकराचा धुमाकूळ; एकाच दिवशी सहा जणांना केले जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील सोनोली, धादरी, उमरी व लोधीटोला परिसरात चवताळलेल्या रानडुकराने गुरुवारी (दि. १३) धुमाकूळ…

स्मशानभूमीतही अतिक्रमण; अंत्यसंस्कार करायचा कुठे?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सडक अर्जुनी : स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कार करायचा कुठे असा प्रश्न सडक अजुर्Ñनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथील…

तिरोडा-खैरलांजी मार्गावर वाकलेले पिंपळाचे झाड ; अपघाताचा धोका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-खैरलांजी आंतरराज्य मार्गावरील करटी बुजरूक गावाजवळ मोठे पिंपळाचे झाड रस्त्याच्या दिशेने वाकल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली…