विनायक पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ सभासदांचा सत्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विनायक नागरी सह. पतसंस्थेची वार्षिक साधारण सभा कार्यालय परिसरात संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश सुपारे यांच्या अध्यक्षतेखाली…

मुख्यमंत्री पदासाठी आता कोणतीही वेकेन्सी नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चांना आता महायुतीतील दोन्ही मोठ्या पक्षांनी पूर्णविराम दिला आहे. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

शेतातील विहिरीत आढळला वाघाचा मृतदेह

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत गोरेगाव तालुक्यातील मुरदोली गावात शेतातील विहिरीत वयस्क वाघाचा…

तुमसर-बापेरा राज्य महामार्गाची दुरवस्था उखडलेल्या डांबरीकरणामुळे धुळीचे लोट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील तुमसर-बापेरा राज्य महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाºया या महत्त्वाच्या…

भंडारा विभागात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी सौ. प्रियांका नारनवरे तथा पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या…

दीड महिना उलटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षा

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला, तरीही अपेक्षित दमदार पाऊस न झाल्याने भंडारा तालुक्यातील बळीराजा प्रचंड चिंतेत…

अमृत भारत योजनेच्या दाव्यानंतरही तुमसर रोड स्थानकावर प्रवासी सुविधांचा अभाव

भंडारा पत्रिका/ वार्ताहर गर्रा-बघेडा : रेल्वे प्रशासन ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा…

तुमसर रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांचा बोजवारा नवीन शौचालय तयार, पण अद्याप कुलूपबंद, प्रवाशांची गैरसोय

गर्रा-बघेडा : रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी सुविधांबाबत मोठमोठे दावे केले जात असले, तरी तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील वास्तव याच्या अगदी विपरीत…

भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेकडून राज्यसभा खासदार राजेंद्र जैन व विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांचा सत्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि. भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक, भंडारा यांच्या वतीने बँकेच्या मुख्य शाखेत बँकेचे संचालक तथा नवनिर्वाचित राज्यसभा…

तिरोडा शहरात धुमाकूळ घालणारे अस्वल अखेर दवनीवाड्याकडे वळले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : मागील पाच ते सहा दिवसांपासून तिरोडा शहरातील विविध भागांत मध्यरात्री फिरणाºया एका अस्वलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…