राष्ट्रीय महामार्गालगत मुरूम कामात अनियमितता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुजबी ते भंडारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मुरूम पसरविण्याचे काम सुरू आहे परंतु दोषपूर्ण कामामुळे…

पं.स.सभापती, उपसभापतीसह सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींसह सर्वच सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे यांच्या मनमर्जी…

१० नक्षलवाद्यांचा खात्मा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली: छत्तीसगडमधील अबुझमाड जंगलात दहा नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना ३० एप्रिल रोजी दुपारी यशआले.…

दोन रेल्वेगाड्यांचा गोंदियापर्यंत विस्तार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : उन्हाळ्याच्या सुट्टया, लग्नसराई यामुळे रेल्वेचे तिकीट बुकींग मागील महिन्यापासून जवळपास फुल्ल आहे. अशात दक्षिण…

गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पाडण्याचे खासगी शाळेचे षडयंत्र

उल्हास तिरपुडे भंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी शाळा उदयास आल्या असून सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचे बाजारीकरण झाले असताना शिक्षण…

सात वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा, जलवाहिन्याची कामे संथगतीने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या हद्दीतील ४७ कोटींची पाणीपुरवठा योजने अंतर्गत पक्के सिमेंटचे रस्ते फोडून नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे कामे…

शहरातून जीवमुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : लाखनी शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या मागणीवरून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले, मात्र बांधकाम केलेल्या…

राज्यात वादळी वाºयासह पावसाची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरण बदलले असून, दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग…

वºहाडी वाहनाला अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील विवाहाचा स्वागतसमारंभ आटोपून गावाकडे परत निघालेल्या वºहाडी मंडळींच्या वाहनाला झालेल्या अपघातात दोन…