केंद्र सरकारच्या ‘चार लेबर कोड्स’ चा विरोध!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय फेडरेशन इंटकच्या आवाहनावरून आणि रक्षा विभागातील फेडरेशन आय.एन. डी. डब्ल्यू. एफ. यांच्या मार्गदर्शनानुसार…

बिबट जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाºयावर बिबट्याचा हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाºयांवर बिबट्याने हल्ला केल्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, याही परिस्थितीत वनकर्मचाºयांनी…

बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. बाजपेयी याचा आत्महत्येचा प्रयत्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा गोंदिया जिल्ह्यात गाजत असलेल्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याचा पोलिसांकडून शोध…

संतापलेल्या दोन कर्मचाºयांनी जियो कंपनीच्या मोबाइल टॉवरवरील केबल कापली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : रिलायन्स जिओ कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली. संपही केला. परंतु, कंपनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या दोन कर्मचाºयांनी…

साकोलीच्या डॉ. प्रतीक्षा काशीवार यांची एमडी अ‍ॅनेस्थेशियासाठी निवड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : साकोली येथील डॉ. प्रतीक्षा काशीवार यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…