भंडाºयात रामनगर लेआउटमधील खुल्या जागेवर अतिक्रमण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नगर परिषद हद्दीतील खास भंडारा येथील रामनगर परिसरात मंजूर लेआउटमधील आरक्षित खुल्या जागेवर बेकायदेशीर…

आ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन उद्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार योजना तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण योजना या शेतकरी…

रस्ते सुरक्षा-जीवन रक्षा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या…

दुचाकीची उभ्या ट्रकला धडक; युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. रस्त्याच्या कडेला…

पवनी-उमरेड-कºहांडला अभयारण्यात चार वाघांचे दर्शन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी-उमरेड-कºहांडला अभयारण्यात चार वाघांचे मनमोहक दृश्य पर्यटकांच्या नजरेस पडले असून ते सध्या…

निलेशने साकारले विदर्भातील पहिले हवाई पर्यटन…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वैमानिक होण्याची इच्छा होती, परिस्थिती विपरीत आली. इच्छित पूर्ण झाले नसले म्हणून काय? मनात…

ब्रिटिशकालीन वैनगंगेच्या जुन्या पुलाला पाण्याने केले स्पर्श… तरीही पुलावरुन सायकलस्वार व दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास सुरुच

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोसीखुर्द धरणात १०० टक्के पाण्याची साठवणूक अंतिम टप्प्यात असून वैनगंगा नदीवरील पाण्याची पातळी वाढल्याने कारधा येथिल…