उद्योग, शैक्षणिक संस्था व प्रशासनाच्या समन्वयातून कुशल मनुष्यबळ निर्माण करा – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा व Entrepreneurship Development (InFED) यांच्या संयुक्त विद्यमाने…