आमदार डॉ. फुके यांच्या अभ्यासगटाच्या शिफारसी मंत्र्यांकडे सादर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धान खरेदीचे व्यवस्थापन तसेच किमान आधार किंमत अर्थात हमीभाव ठरविण्याबाबत अभ्यासासाठी नुकताच आमदार डॉ.…

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी भंडाºयात भव्य मोर्चा आणि कॅन्डल मार्च

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नीटसह विविध राष्ट्रीय परीक्षांतील पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारांविरोधात, तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या…

सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ भंडाºयात आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशभरातील विविध विद्यार्थी प्रश्नांसह लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला…

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६…

खासदार, आमदारांच्या घरासमोर ओबीसींचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ओबीसी समाजाच्या विविध न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने ११ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…