सेवकराम साहूंचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : माणूस मेल्यानंतरही दुसºयाच्या शरीरात जिवंत राहू शकतो, हा मानवतेचा संदेश देत सावरी (जवाहरनगर) येथील समाजसेवी सेवकराम…

जिल्ह्यात कर्जमुक्तीच्या ई-केवायसीत शेतकºयांची लूट थांबवावी – महेंद्र मेंढे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: राज्य शासनाच्या कर्जमुक्त योजनेसाठी आवश्यक असलेली ई-केवायसी करण्यासाठी शेतकºयांची आपले सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत…

‘माझी शाळा, माज्या सुविधा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष शाळा भेट कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, सुलभ आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा…

आठवड्यातील एक तास गावासाठी पांढराबोडीत युवकांचे श्रमदान व स्वच्छता अभियान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गावाच्या विकासात आपलाही सहभाग असावा, या सामाजिक भावनेतून ‘आठवड्यातील एक तास गावासाठी’ या उपक्रमांतर्गत पांढराबोडी येथील…

जिल्ह्यातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या कामांना गती देणार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच आरोग्य सुविधांच्या बांधकामांना गती देऊन प्रलंबित कामे निर्धारित…