भंडाºयातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवरील अमानुष लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत…

पुणे प्रमाणेच भंडारा येथील अत्याचार प्रकरणात न्याय द्यावा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पुणे येथील एका अत्याचार प्रकरणात सरकारने विशेष लक्ष घालुन त्या प्रकरणात अवघ्या ५५ दिवसात…

नराधमाला फाशी द्या, अन्यथा महायुतीच्या सर्व मंत्र्यांना जिल्ह्यात ‘गावबंदी’!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहात एका अवघ्या साडेतीन वर्षांच्या अबोध चिमुकलीवर झालेल्या नराधमाच्या अमानुष लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण…

भरधाव पिकअपची मोटारसायकलला धडक; वडिलांचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुमसर तालुक्यातील देव्हाडी उड्डाणपुलाजवळ भरधाव पिकअप वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली…