तलाठी कार्यालयाजवळ आढळली ५०० ते ६०० अर्धवट जळालेली मतदार ओळखपत्रे

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : भंडारा जिल्ह्यातील डोंगरी बु. येथे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गावातील तलाठी कार्यालयाजवळील…

तुमसरला स्वतंत्र जिल्ह्यााचा दर्जा द्या

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर जिल्हा बनाओ अभियान समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) यांची भेट घेऊन…

मानेगाव अंडरपास बांधकामातील निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव येथील अंडरपास मार्गाच्या बांधकामादरम्यान गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला…

लाखनी नगरपंचायतीच्या सत्तासंघर्षाला हायकोर्टाचा ब्रेक

नगराध्यक्ष निवड प्रक्रियेला अंतरिम स्थगिती; न्यायालयाच्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष अविश्वास, पदच्युती, निवडणूक प्रक्रिया आणि न्यायालयीन लढाईमुळे लाखनीच्या राजकारणात नवा ट्विस्ट…

रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीने गावराळा-मोहरणा रस्ता ठप्प

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी :- लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांमधून सुरू असलेल्या ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे…

लाखांदुर पंचायत समितीत ‘मनमानी’ चा कारभार?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी : पंचायत समिती लाखांदूर येथील अधिकारी व कर्मचाºयांच्या कथित अनियमित उपस्थितीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर…

कर्मचाºयांची फसवणूक अन् शेतकºयांचे चुकारे थकवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील ‘मानस अ‍ॅग्रो अँड इन्फ्रा लि. युनिट-४’ साखर कारखाना प्रशासनाकडून कर्मचाºयांच्या…

गुरूंच्या आशीर्वादातून यशाचा मार्ग

भंडारा पत्रिका/वार्ताहर दिघोरी मोठी : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, दिघोरी (मोठी) येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी…

वेळ संपण्याआधीच अधिकारी-कर्मचारी गायब

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी (मोठी) / लाखांदूर : पंचायत समिती लाखांदूर येथे कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच अनेक अधिकारी व कर्मचारी…

नातवाच्या मृत्यूची बातमी कळताच; आजोबांनीही सोडले प्राण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : रक्ताच्या नात्याची वीण किती घट्ट असते, याचा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग मोहाडी तालुक्यातील पालोरा…