महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नवी दिल्ली येथील ‘भारत इलेक्ट्रिसिटी, पॉवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक २०२६’ या जागतिक…

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाणी साचले अस्वच्छता आणि डासांच्या त्रासामुळे रुग्ण त्रस्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी साचले असून परिसरात पसरलेली अस्वच्छता आणि वाढलेल्या…

जिल्हाधिकाºयांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे भेट देऊन रुग्णालयातील विविध…

श्रावण सखींनी नऊवारीत रंगवला श्रावण सोहळा

मोरेश्वर बिसने /भंडारा पत्रिका तुमसर : लोकमत सखी तुमसरतर्फे स्थानिक दिनानाथ मंगल कार्यालयात सखींसाठी श्रावण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत सहभाग नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची अचूक लोकसंख्या व सामाजिक-आर्थिक स्थिती स्पष्ट होण्यासाठी ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम…

भंडारा शहराच्या विकासात स्थानिक आमदारांची आडकाठी !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील विकास कामांसाठी शासनाने मंजुर केलेला कोटयावधी रूपयांचा निधी आ. भोंडेकर यांनी दुसरीकडे…

पवनी ते कोरंबी-ठाणा खाकसी रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचे ठिय्या आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी ते कोरंबी-ठाणा खाकसी या मागार्ची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी…

केसलवाड्यात सात कुटुंबांचे बेमुदत आमरण उपोषण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली :केसलवाडा (सानगडी) येथील गट क्र. ९ मधील वनहक्क पट्टा व त्यासंदभार्तील कथित अनियमिततेची चौकशी करून…

एटीएममध्ये रोकड भरण्यास आलेल्या व्हॅनचा अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-गोंदिया मार्गावरील साई कॉलनी परिसरात सचिन प्रोव्हिजनजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यास…

चिखली येथे दारूबंदीची अंमलबजावणी सुरू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चिखली येथील ग्रामस्थांनी गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा ठाम निर्णय घेतल्यानंतर तिरोडा पोलिसांनीही तातडीने…