जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या हजारो कर्मचाºयांचे मानधन थकले

भंडारा पत्रिका प्रतिनिधी भंडारा : ग्रामीण महाराष्ट्रात स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या योजनांना यश मिळवून देणाºया जल जीवन मिशन (खखट) आणि स्वच्छ…

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत चार प्रकरणास अर्थसहाय्य मंजूर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९  अंतर्गत आज झालेल्या मासिक सभेत…

सीतासावंगी खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया सीतासावंगी येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून महादेव शंकर कामथे यांची…

धान खरेदीत भेदभाव आणि खतांच्या दरवाढीवरून चरण वाघमारे आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेत प्रशासनाकडून केला जाणारा भेदभाव आणि खतांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यावरून माजी…

२६ शेळ्यांचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाकडून जेरबंद

भंडारा : जिल्ह्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया नेरला गावात बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच गोठ्यातील २६ शेळ्यांना ठार केल्याची खळबळजनक घटना घडली…

जनतेने विकास, सुरक्षितता आणि राष्ट्रहिताला प्राधान्य दिले! पश्चिम बंगाल व आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबाबत आ. डॉ. परिणय फुके यांची प्रतिक्रिया

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आमदार डॉ. परिणय…

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन समारंभ: राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार १ मे, २०२६ रोजी सकाळी…