भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांच्या भाजीपाल्याची निर्यात थांबली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अमेरिका- इराण- इस्रायसल युद्धाची तीव्रता सातव्या दिवशीही कायम आहे. या आखाती देशातील युद्धाचा फटका भारतीय शेतकºयांना…

योग साधकांनी सहलीतून निसर्ग, अध्यात्म व इतिहासाचा जवळून घेतला अनुभव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : योग हा केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांतता आणि सांस्कृतिक वारशाशी जोडणारा एक…

नागपूर खांडपिठाचे राज्य सरकारवर ताशेरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती बिकट आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षक, व सोयीसुविधेची कमतरता दिसते. बहुतांश लोक…

रासेयो ही केवळ एक योजना नसून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीव जागवण्याची प्रभावी चळवळ आहे: डॉ. बबन मेश्राम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक योजना नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आणि सामाजिक जाणीव…