भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त शास्त्री चौक येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन…

रोहना ते इंदुरखा मुख्य रस्ता बंदच; प्रशासन किती दिवस नागरिकांचा अंत पाहणार – उमेश मोहतुरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता मोहाडी तालुक्यातील रोहणा ते भंडारा तालुक्यातील इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर…

आरोपीच्या फाशीसाठी भंडाऱ्यात नागरीक रस्त्यावर!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा येथे एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सर्वच स्तरातुन संताप व्यक्त केला…

एसटीमधून उतरल्यानंतर रस्ता ओलांडणाºया विद्यार्थिनीला स्कॉर्पिओची धडक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा – रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील सातोना गावातील चौकात गुरुवारी सकाळी हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. एसटी…