इच्छामरणाची परवानगी द्या!

आरोग्य विभागातील वाहनচালकाची राष्ट्रपतींकडे मागणी :: प्रशासनाकडून विनंतीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आरोग्य विभागात मागील २१ वर्षांपासून…

भंडाऱ्यात बीआरएसपीचे शक्तिप्रदर्शन; बहुजन एकजुटीचा निर्धार!

मान्यवर कांशीराम साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त व BRSP च्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त दशहरा मैदानावर भव्य जाहीर सभा उल्लास तिरुपुडे / भंडारा पत्रिका…

सॅन्डी रेस्टॉरेेंटवर पोलीसांची धाड, अवैध दारूसाठा जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील कवडसी फाटा येथील सॅन्डी किचन अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटवर पोलिसांनी धाड टाकुन अवैधरित्या साठवणुक केलेला…

शेतकरी राजेंद्र सपाटे आत्महत्या प्रकरणी पालकमंत्र्यावर गुन्हा दाखल करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील धोप येथील कर्जबाजारी शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येला सरकार व संबंधीत अधिकारी…

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी भंडाºयात मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता…

घटांच्या ज्योतीने भक्तिमय प्रकाशाने उजळणार अंबामाता देवस्थान!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : निसर्गरम्य जलाशयाच्या सान्निध्यात वसलेल्या रावणवाडी येथील जागृत अंबामाता देवस्थानात यंदाही नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात…

पाण्याअभावी धानशेती करपली,शेतकºयाने मृत्यूला कवटाळले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र अंबर सपाटे यांचा गुरुवारी ८ आॅक्टो. ला विहिरीत…

सर्व्हिस वायरने घेतला पेट; अर्ध्या सिल्लीत अडीच तास वीजपुरवठा खंडित

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : येथील रहिवासी महादेव फत्तु चोपकर यांच्या घराकडे जाणाºया विजेच्या सर्व्हिस वायरला बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या…

धान उत्पादक शेतकºयांना बोनस द्या : खा. पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागपूर विभागातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय व सहकारी धान खरेदी केंद्रांच्या अडचणी,…